ग्रामपंचायत सुपलीपार वेब पोर्टल वर आपले स्वागत आहे

गरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईनघरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावीगावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.

सुपलीपार हे पंचायत समिती आमगाव जि. गोंदिया येथील ग्राम पंचायत असून एकूण लोकसंख्या २०३७ एवढी आहे.

२०३७

लोकसंख्या

जि.प.शाळा

65750

वृक्षांची संख्या

विशेष आकर्षण

माझी वसुंधरा अभियान सुरु
लोकसहभागातून व श्रमदानातून सतत गाव स्वच्छता मोहीम

गावाचा आदर्श माहिती तक्ता

ग्राम पंचायत सुपलीपारची स्थापना ३०/१२/१९४७
ग्रामपंचायत ई-मेल आयडी grampanchayatsuplipar@gmail.com
ग्राम पंचायत सुपलीपार चे महसुली गावाची लोकसंख्या २०३७
पुरुष   १०७९
महिला   १०५८
अनु.जाती. १५७
अनु.जमाती ४५
जनरल १९३५
एकूण वार्ड
एकूण चौक
महसुली गाव
तलाव संख्या सुपलीपार
समुद्र सपाटीपासून उंची ३२८
गावठाण क्षेत्र ८.८६
ग्रा.पं.सुरकुडा मध्ये बचत गटांची संख्या ५६
ग्रा.पंसुपलीपार  मध्ये शेतकरी संख्या ५१९
ग्रा.पंसुपलीपार  मध्ये बचत गटांची संख्या ४३
ग्रा.पंसुपलीपार  मध्ये विद्युत खांबांची संख्या ११६
ग्रा.पं.सुरकुडा मध्ये विद्युत खांबांची संख्या ९२
ग्रा.पंसुपलीपार  मध्ये हातपंपाची संख्या १८
ग्रा.पंसुपलीपार  मध्ये विहिरींची संख्या १३
३. मक्कीटोला ३०
ग्रा.पं.सुरकुडा मध्ये हातपंपाची संख्या १८
ग्रा.पंसुपलीपार मध्ये सौरुर्जेवर आधारित दुहेरी विद्युत पंप संख्या   
ग्रा.पंसुपलीपार  मध्ये एकूण कुटुंब संख्या  ६४१ 
ग्रा.पंसुपलीपार चे एकूण क्षेत्रफळ ६४० चौ.किमी.
ग्रा.पं.सुरकुडा मध्ये विहिरींची संख्या १३
शेती खालील क्षेत्र ५२९  हे.आर
मंदिरांची संख्या सुपलीपार  
स्मशान भूमी संख्या
ग्रा.पं.सुपलीपार मध्ये जि.प.प्रा. शाळांची संख्या
ग्रा.पं.सुपलीपार मध्ये आंगणवाडी संख्या

ग्राम पंचायत विषयी अधिक..

योजना

ग्राम पंचायतच्या वतीने नागरिकांना अर्थसहाय्य, जीवनमान सुधारणा आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. ज्यापैकी काही महत्वाच्या योजना.

  • संजय गांधी निराधार योजना
  • प्राधान्य कुटुंब योजना
  • श्रावणबाळ आर्थिक सहाय्य योजना
  • पीएम किसान सम्मान निधी योजना
  • महात्मा गांधी रोजगार हमी योजना
  • मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
  • विविध (आवास) घरकुल योजना
  • नमो शेतकरी योजना
  • आयुष्यमान भारत योजना

उपक्रम

ग्राम पंचायत मध्ये अनेक सामाजपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये नागरिकांचा सहभागाने गावाचा विकास साधण्यास मदत मिळते

  • रविवार श्रमदानाचा
  • वाढदिवसाचे झाड
  • बाळाच्या जन्माचे झाड
  • माझी वसुंधरा
  • स्मृती वन (आठवणीचे झाड)

कार्यक्रम

आम्ही ग्राम पंचायत म्हणून कार्य करताना शासनाच्या वतीने शाबासकीची थाप मिळाली. त्याचे श्रेय गावातील एकी आणि संघटीत राहण्याच्या त्यांचा वृत्तीला जातो.

  • राजस्तरीय माझी वसुंधरा
  • जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्राम पंचायत
  • सुंदर माझा दवाखाना (आरोग्य उपक्रेंद्र)
  • कायाकल्प पुरस्कार (आरोग्य उपकेंद्र)
  • जिल्हा स्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम पुरस्कार

फोटो गॅलरी

आमच्या बाबत

ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी

श्रीमती रमा राजकुमार मेंढे
सरपंच

श्री. नरेंद्र हिवराज चौधरी
ग्रामपंचायत अधिकारी

श्री. सुधीर अशोक ब्राम्हणकर
उपसरपंच

श्री राजकुमार सुखराम राखडे
सदस्य

नागरिकांचे अभिप्राय

g
ग्राम पंचायत सुपलीपार